suvichar

मिस कॉल

वेबदुनिया
WD
एकदा राम आणि शाम रस्त्यावरून जात असतात, त्या दोघांकडे मोबाईल असतात.)राम शामला म्हणाला, ‘‘आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. तरी आता आपण पूर्वीच्या माणसांसारखे कबुतरांद्वारे ‘मेसेज’ पाठवू.’’
शाम म्हणाला, ‘‘चालेल.’’ (असे काही दिवस जातात. एक दिवस राम शामला कोरी चिठ्ठी पाठवतो. नंतर शाम रामला फोन करतो.)
शाम : ‘‘अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?’’
राम : ‘‘मी तुला ‘मिस कॉल दिला.’’
सर्व पहा

नक्की वाचा

रामाची भूमिका साकारण्याबद्दल रणबीर कपूर म्हणाला.....

रश्मिका मंदाना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार

अलका याग्निक यांची गंभीर आजाराशी झुंज, गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला

अभिनेता नवाझुद्दीनच्या 'मैं अॅक्टर नहीं हूँ' चा टीझर प्रदर्शित

अली अब्बास झफर ने वायआरएफ सोबतच्या पुढील अ‍ॅक्शन-रोमांस चित्रपटाची घोषणा केली; अहान पांडेच्या इंटेन्स नजरेची झलक!

सर्व पहा

नवीन

Gangotri Wildlife Sanctuary उत्तराखंडमधील प्रसिद्ध आणि भव्य पर्यटन स्थळ; गंगोत्री राष्ट्रीय उद्यान

'राजा शिवाजी'चे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले, चित्रपटाचे 'छत्रपती' हे गीत या दिवशी प्रदर्शित होणार

यश चोप्रा फाउंडेशनकडून हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगारांच्या मुलांसाठी वायसीएफ स्कॉलरशिप प्रोग्राम 2026 ची घोषणा

'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन असल्याचे उघड; पती फरमान खानवर 'पॉक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

अभिनेता आर. माधवनची 'नारळ बाग': ओसाड जमिनीवर फुलवलेली बाग चर्चेत; साडेतीन वर्षांच्या मेहनतीचे फळ

Show comments