Festival Posters

वचन

Webdunia
ND
वसंत आपल्या मित्राकडे जाऊन हळू आवाजात म्हणाला, तुला एखादी गोष्ट विचारली तर ती तू कुणालाही सांगणार नाहीस असं वचन देशील?
' हो हो. हे घे वचन. तुझं बोलणं मी कुणालाही सांगणार नाही.'
' मला शंभर रुपये उसने पाहिजेत.'
' तू अजिबात काळजी करु नकोस. तू शंभर रुपये माझ्याकडे मागितलसे ही गुप्त गोष्ट कुणालाही सांगणार नाही. आरे, मित्रांनी एकमेकांसाठी एवढंही करायला नको का?'
' आणि पैशाचं काय?'
' पैशाचं कुठं काय? मी ही गोष्ट कुणाला बोलणार नाही, एवढंच वचन दिलंय मी तुला. माझ्याकडे पैसे नाहीतंच.'

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

शाहरुख खान पत्नी गौरीसोबत जेव्हा भाड्याच्या घरात राहत होता, तेव्हा तो चंकी पांडेच्या घरी हे काम करायचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

Show comments