Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विरुद्धार्थी शब्द लिहा

Webdunia
बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (14:09 IST)
मराठीचा पेपर असतो. परीक्षेत प्रश्न असतो, 'विरुद्धार्थी शब्द लिहा' आणि शब्द असतो 'सात्विक' .
बंडू खूप विचार करतो आणि उत्तर लिहितो ...
...
...
..
.
'सात स्ट्रॉंग'.
परीक्षा संपल्यावर मुले बाहेर येतात. बंडू चंदूला विचारतो, 'चंदू सात्विकच्या विरुद्धार्थी शब्द काय लिहिलास रे?'
चंदू उत्तर देतो, 'सात खरेदी कर.' बंडू म्हणतो, 'आयला होय रे, माझ्या लक्षातच आले नाही. तरीच मी विचार करत होतो मराठीच्या पेपरमध्ये इंग्रजी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा काय विचारला.'

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments