Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सहल

Webdunia
NDND
बिस्कीटांचा कारखाना पाहण्यासाठी महिला मंडळाची सहल गेली होती. त्यांना कारखाना दाखवितांना तिथला मार्गदर्शक एकदा घसरून पडला तो थेट कणकेच्या भल्या मोठ्या गोळ्यात. त्याने चपळाईने कपडे साफ केले आणि पुढचा भाग दाखविला. जातांना तो म्हणाला, 'काही पुन्हा पाहायचे असेल तर सांगा म्हणजे दाखवेन'.
' बाकी काही नाही, पण मघाशी कणकेत पडलात तसे पुन्हा पडून दाखवा,' विमलबाई शांतपणे म्हणाल्या.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

Show comments