Dharma Sangrah

हास्यास्पद परिवर्तन

Webdunia
आधी: घरात कुत्रा नको शिरायला म्हणून दारावर एक माणूस बसला राहायचा
अता: दारावर कुत्रा उभा असतो की कोणी माणूस आत नको शिरायला..
आधी: लोकं घरात जेवायचे आणि शौचाला घराबाहेर जायचे
अता: लोकं शौच घरात करतात आणि जेवायला बाहेर जातात...

आधी: लग्नात घरातील बायका जेवण तयार करायच्या आणि नाचण्यासाठी बाहेरून बायका बोलवल्या जायच्या
अता: जेवण बनविण्यासाठी बाहेरून येतात आणि घरातील बायका नाचतात...
आधी: सायकलवर जाणार्‍या माणसाला गरीब समजले जात होते
अता: लोकं कारने जिममध्ये जातात सायकल चालविण्यासाठी...
सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

रणवीर सिंगचा 'डॉन ३' सोडण्याचा निर्णय महागात पडला; फरहान अख्तरच्या तक्रारीनंतर FWICE ने बंदी घातली

सुशांत शेलारने विजय पाटकर यांच्यावर ५७ लाख रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

पंजाबी आणि बॉलीवूड गायक दिलजीत दोसांझ यांच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्याची धमकी

Show comments