Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनिवारी कधी असतो शुभ-अशुभ मुहुर्त!

वेबदुनिया
WD
शुभ मुहुर्तात केलेल्या कोणत्याही कार्यात अपयश येत नाही. त्यामुळे शनिवार कोणत्या कालवधीत कोणता मुहुर्त आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. शनिची साडेसाती असणारांनी शनिवारचा शुभ- अशुभ मुहुर्त पाहून वाटचाल केली पाहिजे.

सकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत काळ

सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत शुभ

सकाळी 9 ते 10.30 वाजेपर्यंत रोग

सकाळी 10.30 ते 12 पर्यंत उद्वेग

दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत चर

दुपारी 1.30 ते 3 वाजेपर्यंत लाभ

दुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंत अमृत

संध्याकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत काळ

संध्याकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत लाभ

संध्याकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत उद्वेग

रात्री 9 ते 10.30 वाजेपर्यंत शुभ

रात्री 10.30 वाजेपासून 12 वाजेपर्यंत अमृत

रात्री 12 ते 1.30 पर्यांत चर

मध्यरात्री 1.30 ते 3 वाजेपर्यंत रोग

पहाटे 3 ते 4.30 वाजेपर्यंत काळ

पहाटे 4.30 ते 6 वाजेपर्यंत लाभ

कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी ते यशस्वी होण्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना केली पाहिजे. आपण करीत असलेले कार्य शुभ मुहुर्तावर होते आहे की नाही, हेही ध्यानात ठेवले पा‍हिजे. शुभ- अशुभ मुहुर्त जाणून घेतल्यानंतरच शुभ कार्याला प्रारंभ केला पाहिजे. विशेष म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी मुहुर्त पाहून घ्यावा.
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments