Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल सोमवार?

वेबदुनिया
भविष्यात होणा-या घटना जाणून घेण्यासाठी ज्योतिष शास्त्रात बरेच प्रकार सांगितले आहेत. त्यातलाच एक प्रकार अंक ज्योतिष आहे. अंक ज्योतिषानुसार जाणून घ्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणजे सोमवार कसा राहील तुमच्यासाठी.

अंक एक

WD


शिक्षा, मित्र वर्ग संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. भवन,वाहन परिवर्तन संबंधी कामांमध्ये भाग्यवर्धक यात्रा योग.

पुढील पानावार पहा अंक दोन


अंक दोन

WD


कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक परिवर्तन योग. भाग्यवर्धक यात्रा संभवतात. धर्म अध्यात्मा संबंधी गूढ अनुसंधान योग. यात्रा योग.

पुढील पानावार पहा अंक तीन


अंक तीन

WD


मंगल कार्याचे योग. पैतृक संपत्तीत लाभचे योग.शारीरिक आरोग्याकडे लक्ष द्या. वातावरणाच्या अनुसार आहार घ्या.

पुढील पानावार पहा अंक चार


अंक चार

WD


समस्यांवर विशिष्ठ चिंतन योग. शिक्षा, ज्ञान विशेष निर्णयांमधून लाभ प्राप्ति का योग. पद, वाहन संबंधी वादांमध्ये वेळ जाईल.

पुढील पानावार पहा अंक पाच


अंक पाच

WD


वाहन सुख प्राप्ति योग. कर्मक्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. आध्यात्म संबंधी कामात मांगलिक कामात विशेष यात्रा योग.

पुढील पानावार पहा अंक सहा


अंक सहा

WD


जोडीदार व भागीदारांकडून विशेष लाभ प्रप्ति. घरात शुभ कार्ये, कर्मक्षेत्रात विशेष भागीदारी संबंधी वादाचा योग.

पुढील पानावार पहा अंक सा त


अंक सात

WD


उपजीविकेच्या स्त्रोतांमध्ये भाग्यवर्धक वृद्धि योग. रोग, ऋण संबंधी कार्यात विशेष लाभ. धार्मिक कार्यात वेळ जाईल.

पुढील पानावार पहा अंक आठ


अंक आ ठ

WD

आर्थिक कामे पूर्ण करण्यात भाग्यवर्धक यश. कर्मक्षेत्रात गूढ अनुसंधाना संबंधी विशेष योग.

पुढील पानावार पहा अंक नऊ


अंक नऊ

WD


धर्म, ध्यान संबंधी कामांमध्ये वेळ जाईल. आर्थिक लाभ संबंधी कामांमध्ये वादांपासून लांब रहा. अनावश्यक तनाव करू नका.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments