Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दैनिक राशीफल (24.09.2013)

दैनिक राशीफल 24092013
वेबदुनिया
WD

मेष : प्रवासासाठी दिवस उत्तम आहे व वरिष्ठांशी संपर्क आपल्यासाठी आनंद देणारा ठरेल. मनोरंजनासाठी वायफळ खर्च करु नये.


WD

वृषभ : काळ अनुकूल आहे कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हासित होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.


WD

मिथुन : घरात किंवा कुटुंबात शुभप्रसंग घडून येतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल मिळेल. वैवाहिक जीवनात वातावरण मधूर राहील. शत्रू पराभूत होतील.


WD

कर्क : अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.


WD

सिंह : आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजना लाभदायक ठरतील. अडकलेली कामे आपल्या प्रयत्नांमुळे पूर्ण होतील.


WD

कन्या : संपत्तीसंदर्भातील विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची शक्यता कौटुंबिक वातावरण आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.


WD

तूळ : भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेअर्समध्ये गुंतवणुक करु नका. कौटुंबिक आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील.


WD

वृश्चिक : अनेक संघर्ष आणि विघ्नांना पार पाडल्यानंतर आज आपणास यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.


WD

धनू : वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील.


WD

मकर : आपला दृढनिश्चय आणि आत्मविश्वास अधिक चांगल्या रीतीने कार्य करण्यास आपली मदत करेल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल.


WD

कुंभ : आपले नाते जुने झाल्याचे वाटत असेल नात्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आजच्या दिवसाचा उपयोग करा. काही वचने द्या आणि आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा.


WD

मीन : विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नवीन

नंदिकेश्वर चामुंडा देवी मंदिर कांगडा हिमाचल प्रदेश

आरती गुरुवारची

श्री गुरूदत्ताष्टक

Don't say Happy Good Friday चुकूनही कोणालाही 'हॅपी गुड फ्रायडे' म्हणू नका, या दिवशी काय घडले माहित आहे का?

Easter Sunday 2025 ईस्टर संडे कधी आहे? प्रभु येशूचे पुनरुत्थान कसे झाले?

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

Show comments