Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज तुमचा वाढदिवस आहे (27.12.2014)

वेबदुनिया
अंक ज्योतिषशांस्त्राप्रमाणे सर्वात शेवटचा मूलक 2+7 = 9 असे आहे. हा मूलक भूमी पुत्र मंगलच्या अधिकारात असतो. तुम्ही फारच साहसी प्रवृत्तीचे असता.

तुमच्या स्वभावात एक विशेष प्रकारची तीव्रता आढळण्यात आली आहे. तुम्ही खर्‍या अर्थात उत्साह आणि साहसाचे प्रतीक आहात. मंगळ ग्रहाला सेनापती मानण्यात आले आहे. म्हणूनच तुमच्यात स्वाभाविकपणे नेतृत्व क्षमता असते. पण तुम्हाला बुद्धिमान मानणे उचित आही नाही . मंगलाचे मूलक असणारे लोक चतुर आणि चंचल असतात. वाद विवाद करणे हे तुमच्या प्रवृत्तीत असते. तुम्हाला विचित्र साहसिक व्यक्ती म्हणून संबोधि‍त करण्यात येते. 

शुभ दिनांक : 9, 18, 27

शुभ अंक : 1, 2, 5, 9, 27, 72

शुभ वर्ष : 2016, 2018, 2025, 2036, 2045

ईष्टदेव : मारुती, दुर्गा

शुभ रंग : लाल, केशरी, पिवळा

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 9, 18, 27 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष उत्तम सफलतादायक राहील. पारिवारिक बाबतीत सुखद स्थिती असेल. दांपत्य जीवन मधुर राहील. अविवाहितांसाठी लग्नाचे योग आहे. व्यापार-व्यवसायात प्रगतिपूर्ण वातावरण राहील. मित्रांचा सहयोग मिळाल्यामुळे प्रसन्नता राहील. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. बेरोजगारांना खुशखबरी मिळेल. वेळेचा सदुपयोग केल्याने कार्यात यश मिळेल. राजकारणातील व्यक्तींसाठी वेळ उत्तम आहे.

मूलक 9चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* काका हाथरसी,
* गोपालकृष्ण गोखले
* बॉबी देओल
* साजिद नाडियादवाला
* अमृता सिंह
* सोनिया गांधी
* शत्रुघ्न सिन्हा

हज यात्रेदरम्यान पाळल्या जाणाऱ्या 'या' 8 प्रथांचा इतिहास काय आहे? जाणून घ्या

वटपौर्णिमा कथा मराठी

21 जून रोजी चमकतील या 5 राशींचे तारे, वट पौर्णिमेला मोठा योगायोग

निर्जला एकादशी महत्त्व आणि पूजाविधी जाणून घ्या

तुम्हालाही मंगळवारचे व्रत करायचे असेल तर आधी या गोष्टी जाणून घ्या

वसई : भररस्त्यात प्रियकराने प्रेयसीची हल्ला करत केली निर्घृण हत्या,आरोपी प्रियकराला अटक

हज यात्रेदरम्यान पाळल्या जाणाऱ्या 'या' 8 प्रथांचा इतिहास काय आहे? जाणून घ्या

T20 World Cup 2024: पॉवरप्लेमध्ये जास्त धावा करून वेस्ट इंडिजने 10 वर्ष जुना विक्रम मोडला

पीएम मोदी आणि सीएम योगी यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक

गौतम गंभीर टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी आज देतील इंटरव्यू

Show comments