Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माघ मासाचे विशेष महत्त्व

वेबदुनिया
WD
31 जानेवारी 2014 पासून माघ महिन्यास प्रारंभ होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा महिना धर्म, कर्म व पूजापाठ कण्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले आहे. माघ महिन्यात सकाळ- संध्याकाळी नदीवर स्नान करून दीन दुबळ्यांना दान केल्याने मोक्ष प्राप्त होत असते.

ज्योतिषाचार्य पं. आनंदशंकर व्यास यांच्या मते माघ महिन्यात तीर्थस्नानाचे महत्त्व आहे. सूर्योदयाच्या पूर्वी स्नान करून दान केल्याने घरात सुख-शांती नांदत असते. तसेच त्याला मोक्ष प्राप्त होते. विशेषत: माघ महिन्यात ऊबदार कपडे, कांबळ, तूप, सोने, जमीन दान करणे महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय आपल्या यथाशक्तीनूसारही दान केले जाते.
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments