Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आज तुमचा वाढदिवस आहे (26.03.2015)

वेबदुनिया
ज्या लोकांचा वाढदिव स 26 तारखेला असतो त्याचा मूलक 2+6 = 8 असतो हा ग्रह सूर्यपुत्र शनीद्वारे संचलित होतो. या दिवशी जन्म घेणारे व्यक्ती धीर गंभीर, परोपकारी, कर्मठ असतात. तुमची वाणी कठोर व स्वर उग्र असतो. तुम्ही भौतिकतावादी असता. तुम्ही अद्भुत शक्तीचे मालक आहे. तुम्ही जीवनात कुठलेही काम एक ध्येय समोर ठेवून करता. तुमच्या मनात काय सुरू असते हे जाणून घेणे फारच अवघड आहे. तुम्हाला यश संघर्षानंतर मिळतो. बर्‍याच वेळा तुम्ही केलेल्या कामांचे श्रेय दुसरे घेऊन जातात. 

शुभ दिनांक : 8 17, 26

शुभ अंक : 8, 17, 26, 35, 44

शुभ वर्ष : 2015, 2024, 2042

ईष्टदेव : मारुती, शनी

शुभ रंग : काळा,गडद निळा, जांभळा

हे वर्ष कसे जाईल
ज्यांची जन्म तारीख 8,17, 26 आहे त्यांना यावर्षी फारच अडचणींच्या सामोरे जावे लागणार आहे. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. पारिवारिक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. व्यापार-व्यवसायात जुलैपर्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. नवीन कार्य योजनेत सांभाळून चालावे लागतील. नोकरी करणार्‍या व्यक्तींना लक्ष ठेवून काम करावे लागतील. आर्थिक बाबतीत संमिश्र स्थिती असेल. दांपत्य जीवनात सतर्कता ठेवावी लागेल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शत्रू पक्ष प्रभावहीन होतील. जुलै नंतर स्थितीत सुधारणा होईल.

मूलक 8चे प्रभावशाली विशेष व्यक्ती
* गुरु नानक
* जार्ज बर्नार्ड शॉ
* राकेश बेदी
* डिम्पल कपाड़िया
* जावेद अख्तर
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments