Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सवय

Webdunia
NDND
शेजारील मुलांमध्ये खेळता खेळता माझ्या लहान मुलीला वाईट शब्द व शिव्या द्यायची सवय लागली.
एके दिवशी मी तिला म्हटले, ''आपण आपल्या तोंडाने कधीही वाईट शब्द व शिव्या देऊ नये.''
यावर तिने सांगतिले, ''आई, मग तू मला सर्व वाईट शब्द व शिव्या पाठ करवून दे ज्या मला बोलायच्या नाहीत. मी त्या पाठ करून घेईल. व मग कधीच बोलणार नाही.''
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Career in Diploma in Child Health: डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

Show comments