suvichar

बंड्याचे मस्त जोक्स

Webdunia
1. बंड्या 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो.
शिक्षक: का रे! पेपर मधलं काही येत नाही का?
बंड्या: तसं नाही, मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे, म्हणून लवकर चाललोय.
 
2. सर: सांग तुझा जन्म कुठे झाला?
बंड्या: अहमदनगर.
सर: चल त्याची स्पेलिँग सांग बरं.
बंड्या: नाही, नाही..... माझाजन्म पुण्यात झाला.
3. बंड्या: मला तुझे दात खुप आवडतात.
चिंगी (खुष होऊन): हो का?
बंड्या: हो गं, पिवळा माझा आवडता रंग आहे!
 
4. गण्या: अरे, तुझी बायको शनिवारी इतकी का बरं हसत होती रे?
बंड्या: अरे काही विशेष नाही रे, बुधवारी ऐकलेला जोक तिला समझण्यात आला म्हणून.
सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

बेडवरील बेडशीट साधरणपणे किती दिवसांनी बदलावे; माहित आहे का तुम्हाला?

Chaitra Gauri Naivedya चैत्र गौरीच्या नैवेद्यातील मुख्य पदार्थ पाककृती

शरीरात कमजोरी जाणवते? खा हे 7 एनर्जी फूड्स

पुढील लेख
Show comments