ND धोब्याचं गाढव एका गाडीखाली सापडून मेलं.ड्रायव्हर : मी गाढवाची भरपाई करून देईन.धोबी : कशी भरपाई करणार? तुझ्यावर इतक्या कपड्यांचं ओझं लादून कसं नेता येईल?...