rashifal-2026

प्रसाद

- प्रार्थना

Webdunia
NDND
आज रविवार त्यामुळे शाळेला सुट्टी
रविवारी जमली आम्हा सार्‍यांची गट्टी

आई म्हणाली, आज खायला वेगळे काहीतरी करु,
मी म्हणालो, कांद्याची भजी करू

घरात नाहीत म्हणून आईने आणायला
सांगितले कांदे,
आज दुकान आणि बाजार बंद त्यामुळे झाले वांद े

आता मात्र, चिडणे हा झाला बाबांचा प्रांत,
मला कळेना त्यांना कसे करावे शांत

तेवढ्यात आली गावावरून आजी
तिने येताना आणली फणसाची भाज ी

बाबा म्हणाले, क्या बात है?
आई म्हणाली, ये तो माँ के हात का प्रसाद है.
सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

सैल त्वचा घट्ट करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

प्रेरणादायी कथा : तीन पर्वतांची गोष्ट

Moong Dal Chilla पौष्टिक आणि चविष्ट मुगाच्या डाळीचे धिरडे

Valentine's Day 2026 Essay in Marathi: व्हॅलेंटाईन डे निबंध मराठी

कोणीही तुमच्यावर फिदा होईल, फक्त ६ सवयी बदला आणि पहा जादू!

Show comments