Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बालपण

अर्चना भटूरकर

Webdunia
बालपण जसे एखाद े
खुप मोठे भांडवल, पण ह्या भांडवलाचा
वापर करण्यासाठी वेळ मात्र असतो कम ी
PBarnale
ह्याचे शेअर्स असतात नाना प्रकारचे
मात्र घेणारा असतो एक च
त्यामुळे हा धंदा लगेच
गुंडाळण्यात येतो आणि मग
उरतो फक्त गोड आठवणींचा संग्रह

नफ्या सोबत काही तोट ा
PBarnale
ही सहन करावा लागतो न,
तशातला प्रकार म्हणजे बालप ण

प्रत्येकाचे बालपणीचे भांडवल
असते वेगवेगळे पण आठवण
निघताना मात्र त्याला मिळते
वेगळे, ह्या आठवणीत
आपण आपणाला हरवून घेतो आणि
बाहेर निघताना सहजच मुखातून पडते
लहानपण देगा देवा.
सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

बटर चिकन खिचडी रेसिपी

दही पालक सूप रेसिपी

पितळेच्या भांड्यात चहा बनवण्याचे फायदे जाणून घ्या

बीए ह्युमॅनिटीज आणि सोशल सायन्स मध्ये करिअर करा

कापलेली फळे काळी पडणार नाही, या ट्रिक्स अवलंबवा

Show comments