Dharma Sangrah

लाडकी कोण?

Webdunia
एक होती सिंधू
तिला एक धाकटी बहीण होती
तिचे नाव इंदू

ND
एकदा सिंधूने आईला विचारले,
' आई, मी तुझी लाडकी ना?'
तोच इंदू म्हणाली,
' आई, मी तुझी लाडकी ना?'
आईने सांगितले,
' दुपारी सांगेन कोण लाडकी ते.'

ND
दुपार झाली
मुले अंगणात खेळत होती
खेळ खूप रंगात आला होता
तोच आईने हाक मारली
' सिंधू, जरा इकडे ये.'
सिंधूला खेळ सोडवेना
ती म्हणाली,

' मी नाही येत आता, मग येईन.'
मग आईने इंदूला हाक मारली
' इंदू, जरा इकडे ये.'
खेळ सोडून इंदू धावत गेली
आईने तिला चार पेढे दिले आणि म्हणाली,
' इंदू, तूच लाडकी बरे!'
हे सिंधूने एकले.
ती धावत आली,
पण तिला पेढा मिळाला नाही
तिला फार वाईट वाटले.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Ahilyabai Holkar Jayanti 2026 Speech in Marathi अहिल्याबाई होळकर जयंती भाषण मराठी

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

Show comments