प्रथम वंदुनी श्री गणेशा आई सांगते काही तुजला तू वर्षाची झाली स माझ्या कोवळ्या फूला तुझे अभिनंदन करते आई या नवीन जगा तुला आयुष्य, यश, सुख कीर्ति लाभ ो हीच प्रभुला प्रार्थना आयुष्य हे ऊन सावल ी करी न याचा खेद जीवन हे परोपकारी ठेवी मनी हा भेद कपट ना कधी ही करी ना ठेवी दुर्भावना फुलच सुगंधित करते बाळ ा अवघ्या वातावरणा सहाय्य करावे अवघ्या जना न धरुनी काही भेद सहाय्यच ही कामास येते जेव्हा अडेल अपली वेळ तुला यश लाभो बाळ ा दैदिप्त सूर्या समान परि शीतलता ठेवी मनी या चंद्र किरणा समान तुला आयुष्य, यश, सुख, कीर्ति लाभो हीच शेवटी प्रार्थना गजानना.