rashifal-2026

अकबर-बिरबल कथा : का रडतोस ?

वेबदुनिया
बिरबलाला घाबरवून टाकावे, या उद्देशाने बादशहाने एकदा आपण भयंकर भडकलो आहोत, असा खोटाच आव आणीत तो बिरबलाला वाटेल तसे बोलू लागला. परंतु आपल्या बोलण्याने घाबरून न जाता उलट बिरबल मोठमोठ्याने रडायला लागल्याचे पाहून अचंबित झालेला बादशहा त्याला म्हणाला -
'' बिरबल, अरे, मी इतका भडकलो असता तू भीती वाटून थरथर कापशील, असे मला वाटले होते, उलट त्याऐवजी हल काढून तू का रडायला लागलास ? ''
बादशहाने असे विचारताच त्याला एका बाजूला नेऊन बिरबल म्हणाला, ''महाराज, माझा कसलाही अपराध नसताना तुम्ही माझ्यावर एवढे भडकलात की, मला असे वाटते की तुमच्या डोक्यात काही तरी फरक झाला. साहजिकच 'आता आपल्या राज्याचे आणि प्रजेचे कसे होणार?' या काळजीने माझा शोक अनावर झाला'' बिरबलाच्या या उत्तरावर बादशहा फारच खजील झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

National Girl Child Day 2026 असावी प्रत्येक घरी एक लेक

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

चहा कोणी पिऊ नये? चहा कधी आरोग्यदायी असतो?

डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी पपईचा असा वापर करा

फायर इंजिनिअरिंग अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर करा

पुढील लेख
Show comments