Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पेढे दादाने बर्फिताईस लिहिलेले पत्र

- प्रसन्न कल्याणकर

Webdunia
मुक्काम - पिझ्झा
पोस् ट - ढोकळा
तालुक ा - बर्गर
जिल्ह ा - वेफर्स

प्रिय बर्फी ताई स

पेढे दादाचा सप्रेम नमस्का र

WD
समोसे दादाला 10 वीच्या परीक्षेत 70 टक्के गुण मिळाले. श्रीखंड मामा व बासुंदी मामींनी त्याचे अभिनंदन केले. कचोरी मावश ी त्याला सायकल घेऊन देणार आहे. जिलेबी आजी व गुलाबजाम आजोबा तीर्थयात्रेला गेले आहेत. इडली आत्याचे लग्न डोसे काकांशी होणार आहे. कलाकंद काका व रबडी काकू आमच्याकडे 4 दिवस राहून गेले. छोटा म्हैसूरपाक आता दुसरीत गेला आहे. परवा आपल्या शेजारच्या मिरची वैनी व खोबरे काकांचे भांडण झाले. त्यांचे भांडण पाहून कांदेभाऊंचा डोळ्यात पाणी आले. कोथिंबीर दीदीने त्यांची भांडणे सोडवली.

बाकी सर्व ठीक आहे. कळावे लोभ असावा. पत्राचे उत्तर द्यावे.

तुझा च
पेढेदादा

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

5 आजारांशी लढायला मदत करते तुती(शहतूत)

कुरकुरीत लच्छा पकोडे खाऊन पाहुणे होतील खुश जाणून घ्या रेसिपी

Show comments