Festival Posters

कसे कापावे फळं

Webdunia
रोज किचनमधील कित्येक तरी कामं असे असतात जे करणे आवश्यक असले तरी वेळ घेतात. विशेषत: काही फळं कापायला जास्त वेळ लागतो. असे काम पटकन कसे करायचे ह्या साठी काही टिप्स
 
आंबा कापणे
आंबा कापताना आम्ही त्याचे लांब स्लाइस करतो. या प्रकारे कापलेला आंबा खाताना हात आणि कधी कधी कपडेही खराब होतात. म्हणून आंब्याचे तीन भाग करा. त्यानंतर प्रत्येक भागाला आतून चाकूने बर्फीप्रमाणे चेक्समध्ये कापा. नंतर चाकूने सालपट काढा. अशाने आंब्याचे लहान-लहान तुकडे तयार होतील.


टरबूज कापणे
टरबूज कापायला खूप वेळ लागतो. म्हणून टरबूज कापताना आधी त्याचे दोन तुकडे करून घ्यावे. त्या दोन्ही भागांना उलट ठेवावे, म्हणजे लाल रंग असलेला भाग खाली आणि हिरवा रंग असलेला भाग वरच्या बाजूला. आता याचे इतर भाज्यांसारखे स्लाइस कापून घ्यावे आणि सरळ करून आरामात खावे.

सफरचंद
जेव्हाही आपण सफरचंद न कापता डायरेक्ट खाता तेव्हा तिन्ही बाजूने खल्यानंतर आपल्याला फळाचा आतील भाग पकडावा लागतो ज्याने हात खराब होतात. म्हणून सफरचंद बाजूने न खाता उभीकडून खायला हवं. याने शेवटपर्यंत आपले हात खराब होणार नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Summer Special चविष्ट आणि आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आवळा पुदिना चटणी

रक्तदाब कमी झाल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात, काय केले पाहिजे

Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये 405 अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू, 12वी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी सुवर्णसंधी

उन्हाळ्यात चिकट त्वचेसाठी काळजी घेण्याच्या या टिप्स अवलंबवा

हृदय सुरक्षित ठेवण्यासाठी या 3 सवयी अंगीकारा

Show comments