suvichar

याने बटाटावडे तेलकट होत नाही

Webdunia
* बटाटावडा बनवताना बेसनाच्या घोळात जरासं गव्हाचं पीठ टाकावं. आणि तळताना खूप लाल होण्यापूर्वीच काढून घ्यावे. याने वडे तेलकट होत नाही.

पोळ्या नरम आणि ताज्या हव्या असल्यास पोळ्यांच्या कॅसरोलमध्ये आल्याचे तुकडे ठेवावे.
 

* एकदा वापरलेलं तेल पुन्हा वापरण्यासाठी आधी त्याला मंद आचेवर ठेवावं. त्यात आल्याचे तुकडे टाकवे. थोड्या वेळाने वापरावे. तेलाचा जळका वास दूर होतो.

तांदूळ खालून लागून गेले असल्यास ते आच बंद करून त्यावर दोन ब्रेडचे तुकडे ठेवून द्यावे. याने भाताचा जळका वास दूर होईल.

* सुपामध्ये मीठ जास्त झाल्यास अर्धा बटाटा सोलून त्यात सोडावा. बटाटा अतिरिक्त मीठ शोषून घेईल. तसंच वरणात मीठ किंवा एखाद्या भाजीत मीठ जास्त झाल्यास त्यात भिजलेल्या गव्हाच्या पिठाचा गोळा करून सोडून द्यावा. मीठ शोषले जाईल.
भजी क्रिस्पी बनवायची असतील तर त्यात जरासे कॉनफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ टाकावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

औषधांशिवाय हात-पायांच्या दुखण्यावर मात करा; जाणून घ्या सोपी योगासने

हितोपदेशातील मनोरंजक कथा : वाईटापासून नेहमी दूर राहा

Watermelon Burfi थंड आणि गोड खायची इच्छा झाली, तर टरबूज बर्फी उत्तम आणि हटके पर्याय

Ahilyabai Holkar Jayanti 2026 Speech in Marathi अहिल्याबाई होळकर जयंती भाषण मराठी

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

पुढील लेख
Show comments