Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमचा कट्टा

- लिना

वेबदुनिया
PR
कट्टय़ावर मुलांची मैफील असते
मैफिलीत गप्पांची संगत असते
कट्टय़ावर बसून कॉलेजमधल्या
सुंदर मुलीला पाहण्याची इच्छा असते
पण तिला मात्र हवेत उडण्याची सवयच असते
मुलींना पाहून गाणं म्हणत मजा असते
आणि तिने एकदा तरी वळून पाहावं
अशी सर्वाची इच्छा असते
कट्टय़ावर बसण्याची डेअरिंग करावीच लागते
नाही तर कॉलेजमध्ये बसून बोरिंग
लेक्चरला सडावं लागते
कट्टय़ाच मैफिलीत कुणीतरी पप्पू असावा लागतो
कारण सतत फेल होऊन कट्टय़ावर बसण्याचा चान्स असतो.
कॉलेजमध्ये येणार्‍याला फॅशन करणं जमावं लागतं
नाहीतर कट्टय़ावरच मैफिलीत मामू बनून राहावं लागतं.
कॅन्टीनचा चहा पिल्याशिवाय मैफिलीत रंग भरत नाही
आणि पोरी पटवण्यासाठी एनर्जी मिळत नाही.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

भोगी विशेष रेसिपी : चविष्ट खिचडी

काळी उडीद डाळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे का?

किशोरवयीन मुलींनी मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

Career in Diploma in Child Health: डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

Show comments