suvichar

Girls fall in Love मुली प्रेमात पडतात तेव्हा त्यांच्यात हा बदल घडतो

Webdunia
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (20:34 IST)
प्रेम हे फारच सुंदर भावना आहे. प्रेम एका व्यक्तीला बर्‍याच प्रकारे बदलून टाकतो. जर आम्ही हे म्हटले की प्रेम लोकांचे दृष्टिकोन बदलून टाकतो तर हे काही चुकीचे नाही पण काही बदल असे ही असतात जे मुली आणि मुलांमध्ये वेग वेगळे असतात.  
 
काय तुम्हाला माहीत आहे की रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर एका मुलीत काय काय बदल होतात?  
 
1. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर मुली उशीरा रात्रीपर्यंत जागणं सुरू करून देतात. तसेच उशीरा रात्रीपर्यंत फोनवर बोलणे, फेसबुक आणि स्काइपवर चॅट करणे हे त्यांच्या सवयीत सामील होऊन जाते. त्याशिवाय प्रत्येक वेळेस मोबाइलला सोबत ठेवणे ही त्यांच्या पर्सनॅलिटीचा एक भाग बनतो.  
 
2. ज्या मुली रिलेशनशिपमध्ये असतात त्यांच्यात एकदम आरशासमोर उभे राहणे आणि त्यात बघून लाजणे असे त्यांच्या व्यवहारात दिसून येते. ती स्वत:ला अशी बघते जसे तिने या अगोदर स्वत:ला कधी बघितलेच नसावे. आरशासमोर उभे राहून वेग वेगळ्या एंगलने बघणे आणि नंतर आपल्या पार्टनरचा विचार करणे हे त्यांच्या व्यवहाराचा एक भाग बनतो.  
 
3. प्रेमात पडल्यानंतर मुलींना रोमँटिक चित्रपट, रोमँटिक गाणे ऐकणे आवडायला लागतात. त्या आपल्या मोबाइलमध्ये रोमँटिक आणि   लव-सॉग्सची लिस्ट तयार करतात आणि दिवसभर आपल्या जोडीदाराला आठवण करून गाणे म्हणत असतात.  
 
4. तुम्ही या गोष्टीला नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही प्रकाराने बघू शकता. प्रेमात पडल्यानंतर मुली स्वत:ला विसरून जातात. त्यांचा पूर्ण वेळ आपल्या पार्टनरबद्दल विचार करण्यात जातो आणि त्याच्यासाठी वेग वेगळ्या प्रकारचे सरप्राइज तयार करण्यात निघून जातो.  
 
5. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर मुली आपल्या परिधानाबद्दल बर्‍याच बदलून जातात. त्यांना असे वाटू लागते की त्यांनी असेच कपडे परिधान करावे जे त्यांच्या पार्टनरला आवडतात.  
 
6. हे बदल निश्चितच चुकीचे आहे. प्रेमात पडल्यानंतर मुली आपले सर्व नातं विसरून जातात. त्यांचे ते मित्र जे एकेकाळी त्यांच्या सर्वात जास्त जवळ असायचे ते आता अचानक अनोळखी होऊन जातात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? या ३ गोष्टींवरून सहज ओळखा; मानसशास्त्राचा मोठा खुलासा!

पुढील लेख
Show comments