Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहिणीचा पाऊस : तू अन् मी

वेबदुनिया
WD
' आता निघायला पाहिजे काय भीतीयुक्त वातावरण झालाय, मला जीवाची काळजी वाटायला लागली. चल, हे भयावह काळेकुट्ट मेघ विनाधास्तीने बरसतील. निसर्गाने आमच्या भरणाची पूर्ण तयारीच केलेली दिसते. काळ्यकुट्ट मेघातून ठोकवणारी अग्नी आमचाच निशाणा घेत आहे. चल, इथ राहणं योग्य नाही. हे माझ्या सखीचे वाक्य किती हास्यास्पद आहे? पहिल्या पावसात चिंब भिजून या निसर्गलीला उघड्या डोळ्याने बघता याव्यात, ही माझी मनिषा. रोहिणीचा पाऊस कसा कल्याणकारी पर्व निर्माण करते, माहित आहे तुला? रोहिणीचा पाऊस आपल्या प्रणयाच्या भावना त्याच्या ओल्या स्पर्शाने, मातीच्या सुगंधाबरोबर अधिकच तीव्र होण्याचे संकेत देतो आहे, हे तुला का कळत नाही? इतके विद्रोहाचे वातावरण आपल्याला संपविण्यासाठी नाही, तर येणार्‍या संकटाचा सामना कसा करावा हे सांगतो आहे. या ओढ्याच्या पा‍त्रात आपले पाय डुंबण्यापर्यंत रोहिणीचा पाऊस झेलतच राहू. जेणेकरून पाऊस स्वत:च आपल्याला शरण जाईल. एग आगळी वेगळी 'आमची प्रेमकथा' दुसर्‍या मुलखात जाऊन सांगोन. आणि या विजेला घारबण्याचे कारण नाही. कारण तिला माहित आहे, ही प्रेम जोडी निसर्गाने तयार केली आहे. अशी प्रेमजोडी तिने कुठेही बघितली नाही. त्यामुळे ती आपला फोटो काढत आहे, ते तू का समजून घेत नाहीस.

अंग, आजचे हे निसर्गाचे तांडवनृत्य आपल्यासाठीच आहे. असा योगयायोग कधीच साधून येत नाही.

आज हे थांबणार नाही. या पहिल्या पावसातच तर दडलेल्या नवीन विजांना अंकूर फुटतो. पाऊस आणि माती यांचही नातं आपल्यासारखंच आहे. म्हणूनच तर आजही त्यांचं नातं अतूट आहे.

डेनिस वासनिक

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments