Festival Posters

प्रेमाला वाढवणाऱ्या लव्ह टिप्स

Webdunia
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021 (21:23 IST)
बऱ्याच वेळा असे होत की आयुष्यात कोणीही नसते. कालांतरानंतर असं कोणी येत की जे आवडू लागतं, ज्याचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. त्याला मिळविण्यासाठी प्रयत्न करतो. त्याची सर्व माहिती काढतो. तिच्या /त्याचा आवडी निवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. 
आपल्याला देखील आपले नाते वाढवायचे असल्यास हे काही टिप्स आपल्या कामी येतील जेणे करून आपले प्रेम अधिक बहरून निघेल.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 प्रेम व्यक्त करा-
बरेच मुलं अशे असतात जे मुलीचा होकार मिळे पर्यंत मागणी घालतात, परंतु होकार मिळाल्यावर सर्व काही  विसरतात. जरी मुलीने देखील आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे तरी ही आपण तिला जाणीव करून द्या की आपले तिच्या वर किती प्रेम आहे.
 
2 मुलीला सुंदर म्हणा हॉट नव्हे-
काही मुलं आपल्या प्रेयसीला हॉट किंवा सेक्सी असे म्हणतात, काही मुलींना हे ऐकणे आवडत असेल परंतु सगळ्याच मुलींना हे ऐकणे आवडेल असे नाही. म्हणून  तिला नेहमी असे म्हणा की किती सुंदर आहेस. 
 
3 तिच्या बरोबर वेळ घालवा- 
जर आपण तिच्यावर प्रेम करत आहात तर तिचा समवेत वेळ घालवा आणि आपल्या कुटुंबासह तिची भेट घालवून द्या.असं केल्यानं तिचा आपल्यावर विश्वास बसेल. 
 
4 झोपण्यापूर्वी मेसेज करा-
रात्री झोपण्यापूर्वी तिला गुडनाईट मेसेज पाठवा. असं केल्यानं तिला आवडेल आणि तिला जाणीव होईल की आपण किती आठवण करता. 
 
5 तिच्या गोष्टींना प्राधान्य द्या-   
तिच्या गोष्टींना प्राधान्य दिल्यावर तिचे प्रेम वाढेल आणि तिच्या मनात आपल्यासाठी आदर वाढेल. याचा सह तिचा कुटुंबाला देखील प्राधान्य द्या. 
 
6 वेळोवेळी भेटवस्तू द्या-
आपल्याला तिला वेळोवेळी भेटवस्तू द्यावा. तिचा आवडी-निवडीला लक्षात घेऊन तिला वाढदिवसाला, ऍनिव्हर्सरीला,व्हॅलेंटाइन डे आणि बऱ्याच वेळी भेटवस्तू देऊन आपले प्रेम दर्शवू शकता.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

Jobs: प्रसार भारतीमध्ये एमबीएसाठी भरती; या तारखेपर्यंत अर्ज भरा

पुढील लेख