Festival Posters

सावध व्हा, या 8 कारणांमुळे होऊ शकते गर्भधारणा

Webdunia
गर्भवती होणं सुखद असलं तरी ते प्लानिंगमध्ये नसेल तर मुश्किल होते. काही असेही कारणं जातं ज्याने गर्भवती होण्याची शक्यता वाढून जाते जाणून घ्या अश्या शक्यता: 
कंडोम लीक होणे
घाईघाईत कंडोम घालणे किंवा पॅकेटहून काढताना त्यात चुकीने नख लागल्याने त्या भोक पडू शकतं. अशात आपण गर्भवती होऊ शकता.

एनल सेक्स
एनलने सेक्स अर्थात गुदद्वारा संभोग केल्यानेदेखील गर्भवती होण्याची शक्यता असते कारण यात वीर्य फ्लो होऊ शकतं.
 

ड्राय इंटरकोर्स फोरप्‍ले
यात आपण अंडरविअर घालून फोरप्ले करत असला तरी पार्टनरचे वीर्य लीक होऊन फॅब्रिकद्वारे आपल्या योनिमार्गापर्यंत पर्यंत पोहचले तर गर्भवती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
 
प्रेग्‍नेंसी दरम्यान प्रेगनेंट
हो! हे खरं आहे. महिला गर्भवती असताना पुन्हा गर्भवती होऊ शकते. या ‍स्थितीला सुपरफेटेशन असे म्हणतात. 
 
ऑयल ल्‍यूब्रीकेंट 
काही लोकं सेक्सदरम्यान ऑयल किंवा ऑयली कंडोम वापरतात ज्याने कंडोम सरकतं आणि ते निघण्याची किंवा त्यात भोग पडण्याची शक्यता वाढते. 

बर्थ कंट्रोल 
गर्भधारणा करायची नसल्या आपण बर्थ कंट्रोल पिल्स घेत असला आणि एखाद्याला त्यात गॅप पडला तरी शक्यता वाढते.
बोट फिरवणे 
जर पार्टनरने स्वत:च्या वीर्याला हात लावल्यानंतर स्त्रीच्या योनीत बोट फिरवले तरी गर्भवती होण्याची शक्यता बळावते. 
 
बाथ सेक्स
अंघोळीदरम्यान सेक्स केल्यानेदेखील गर्भवती होण्याची शक्यता असते.
सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात कोणत्या वेळी वॉक करणे चांगले आहे, सकाळी 5 किंवा संध्याकाळी 7

1 जानेवारीपासून फिटनेस संकल्प घेऊन या योगासनांचा सराव सुरू करा

नाश्त्यासाठी बनवा चविष्ट असे मिक्स डाळीचे अप्पे पाककृती

डाळ भात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग मध्ये करिअर बनवा

पुढील लेख