Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

partner's love पार्टनरचे प्रेम मिळवण्यासाठी हे करून बघा

love
Webdunia
गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (21:47 IST)
Try this to get your partners love जीवनात खरं प्रेम मिळवण्यासाठी लोकं कोणत्याही थराला जातात. पंडित, ज्योतिष, जादू, टोने, टोटके सारखे उपाय दाव करतात की फला काम करा आणि प्रेम मिळवा... परंतू अनेकदा हे टोटके इतके कठिण असतात की अमलात आणायला अवघड जातात. म्हणून येथे काही सोपे उपाय सांगण्यात येत आहे ज्यामुळे प्रेम मिळवणे अगदी सोपे होईल.
 
1. काय आपल्या प्रियकर किंवा पतीचे आपल्यावरील प्रेम कमी झाले आहे?
उपाय : असे असल्यास श्री कृष्णाचे स्मरण करावे आणि तीन वेळची आपल्या शरीरा स्पर्श करून शुक्रवारी लपवून ठेवाव्या. जसं साडी नेसत असाल तर पदरात बांधून घ्याव्या किंवा रुमालात बांधून स्वत:च्या परिधान लपवाव्या. 
 
नंतर शनिवारी सकाळी वेळच्या वाटून एखाद्या पदार्थांत मिसळून प्रियकर किंवा पतीला खाऊ घालाव्या. तीन शुक्रवार असे केल्याने परिणाम दिसून येतील.
 
2. आकर्षण वाढवण्यासाठी
उपाय : एका केळीत गोरोचन मिसळून लेप तयार करा. हा लेप रात्री झोपताना डोक्यावर लावा. असे केल्याने स्वत:ची आकर्षण शक्ती वाढते.
 
3. कधीही सोडून जाणार नाही आपला प्रियकर
उपाय : नारळ, धोत्र्याच्या बिया, कापूर वाटून घ्या. यात मध मिसळा. नियमित याने तिलक केल्याने आपलं ज्यावर प्रेम असेल ती व्यक्ती आपल्या सोडून कधीच जाणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Good Friday Special Recipe फिश करी

कांद्यावर काळे डाग असणे म्हणजे काय? याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या

उन्हाळा विशेष थंडगार Pineapple juice

World Earth Day Essay 2025 in Marathi जागतिक वसुंधरा दिन निबंध मराठीत

नाश्त्यात बनवा ब्रेड उपमा रेसिपी

पुढील लेख
Show comments