suvichar

हळवेपणा कमजोरी बनू देऊ नका

Webdunia
माणूस एकटा जीवन जगू शकत नाही. त्याला नेहमीच कोणाची तरी साथ हवी असते. पुरुषाला भावनात्मक साथ हवी असेल तर तो स्त्रीचाच विचार करतो. पण कधी-कधी मुली पुरूषाचा हळवेपणा हाच एक कच्चा दुवा समजून त्याचा 'वापर' करून घेतात.

अशावेळी नात्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. म्हणूनच कधीही आपल्या कुटुंबापेक्षा आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसीला महत्त्व देऊ नये. कुटुंबाकडे लक्ष देत नाही, अशा पुरूष किंवा स्त्रीकडे त्याचा जोडीदार हीन नजरेनेच पहातो.

आपल्या मित्रांच्या गोष्टी फक्त ऐका. त्या अमलात आणायलाच हव्यात असे नाही. कारण त्याच्या आणि तुमच्या परिस्थितीत फरक असू शकतो. आपल्या कुटुंबाकडे नीट बघा. त्यातील समस्या नीट जाणून घ्या. दुसर्‍याच्या चष्म्यातून आपल्या कुटुंबाकडे पाहू नका. अन्यथा वाद निर्माण होऊ शकतात.

आई-वडील व प्रेमप्रकरण परस्परांआड आले तर वाद निर्माण होतो. अशावेळी पुरुषांनी मध्यस्थीत पुढाकार घ्यावा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

झणझणीत तोंडलीची भाजी; अगदी आवडीने खातील सर्वजण

उष्माघातापासून बचावासाठी ORS ठरू शकते संजीवनी! जाणून घ्या पिण्याचे जबरदस्त फायदे

भविष्यातील यशासाठी विद्यार्थ्यांनी ही कौशल्ये आजच आत्मसात करा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

Show comments