Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पती ऑफिसमध्ये गेल्यावर करणार तरी काय

पती ऑफिसमध्ये गेल्यावर करणार तरी काय
पती: मला आवडत नसताना तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही.
पत्नी: तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा शाहरुख खानला पोलिस कोठडीत रात्र घालवावी लागली होती...