Publish Date: Fri, 03 Jun 2022 (20:26 IST)
Updated Date: Fri, 03 Jun 2022 (20:30 IST)
आई घाबरून पक्याला म्हणाली
बाळा तु लवकर घरी ये
सुनबाईला पेरेलिसिसचा अटॅक आलाय
तोंड वाकडं डोळे वर आणि मान वळलीय बघ.
पक्या- आई तु घाबरू नकोस शांत रहा!
ती सेल्फी काढत असेल,
त्याला सेल्फी म्हणतात.