Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

marathi joke - मिस कॉल दिला

Webdunia
मंगळवार, 24 जानेवारी 2023 (12:48 IST)
एकदा पक्या आणि पक्या रस्त्यावरून जात असतात, 
त्या दोघांकडे मोबाईल असतात
पक्या मन्याला म्हणाला, ‘‘आपल्या दोघांकडे मोबाईल आहे. 
तरी आता आपण एकमेकांना पूर्वीच्या पद्धतीने 
 कबुतरांद्वारे ‘मेसेज’ पाठवू.’’
मन्या म्हणाला, ‘‘चालेल.’’ असे काही दिवस जातात. 
एक दिवस पक्या मन्याला कोरी चिठ्ठी पाठवतो. 
नंतर पक्या मन्याला फोन करतो.)
पक्या  : ‘‘अरे, तू मला कोरी चिठ्ठी का पाठवलीस ?’’
मन्या : ‘‘मी तुला ‘मिस कॉल दिला.’’
 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले

देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?

ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

सर्व पहा

नवीन

सैफच्या हल्लेखोराची ओळख पटली, घरातील दोन कर्मचाऱ्यांनी केली पुष्टी

शिर्डी भक्तांच्या श्रद्धेचं साईनगर

Death anniversary: लता मंगेशकर यांनी सर्व संपत्ती दान केली होती, जाणून घ्या

अभिषेक बच्चन दररोज रात्री ऐश्वर्या रायची माफी का मागतो?

थायलंडचा ताजमहाल ''व्हाइट टेंपल''

पुढील लेख
Show comments