Publish Date: Wed, 10 Aug 2022 (21:08 IST)
Updated Date: Wed, 10 Aug 2022 (21:12 IST)
रात्री नवरा बायकोचं भांडण झालं,
सकाळी बायको रागात उठलीच नाही,
बिचाऱ्या नवऱ्यानं मुलांना नाश्ता दिला आणि त्यांना शाळेत जाण्यासाठी तयार केलं.
बायको बेडवरुन रागाने नवऱ्याकडे बघत होती.
जसचं नवरा मुलांना शाळेत सोडण्यासाठी घरा बाहेर पडला,
बायको म्हणाली, "कुठे निघाला थांबा, आज रविवार आहे !!!"