Publish Date: Tue, 18 Oct 2022 (09:12 IST)
Updated Date: Tue, 18 Oct 2022 (09:20 IST)
पांडू मित्रासह बाहेर जातो आणि पिऊन येतो.
पांडूची बायको - अहो ,तुम्ही काल खूप प्यायला होता.
पांडू - नाही गं.का असं म्हणतेस,
बायको - तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल.....