Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंगर मेला आहे

jokes
, बुधवार, 11 जानेवारी 2023 (22:23 IST)
पक्याचा  रेडिओ खराब होतो...
तो रेडिओ खोलून पाहतो,
तर त्यात एक उंदीर मरून पडलेला असतो...
पक्या  - अरे यार...
रेडिओ चालणारच कसा...?
साला सिंगरच मेलाय...!!!
 
Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Shahrukh Khan: शाहरुखने सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत टॉम क्रूझला मागे टाकले