राम गर्लफ्रेंडसोबत... राम एकदा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत नाईट क्लबमध्ये जातो. क्लबमध्ये डान्स सुरू होतो. म्यूझिकवर दोन्ही थिरकायला लागतात. तेव्हा राम गर्लफ्रेंडच्या कानात हळूच सांगतो, ' आय लव यू डार्लिंग' गर्लफ्रेंड खुश होते, तीही राम च्या कानात हळूच ' आय लव यू टू' म्हणते.. राम अधिक जोशमध्ये येऊन पुन्हा तिच्या म्हणतो ' डार्लिंग आई लव यू थ्री...'