Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी विनोद : पगार वाढ

वेबदुनिया
WD
आपल्या कामात तरबेज एका लेडी सेक्रेटरीने आपल्या बॉसकडे आपला पगार वाढविण्याची विनंती केली. पण बॉसने तिला साफ नकार देत म्हटले, "" तुमचा पगार आधीच तुमच्या बाजुच्या कॅबिनमधे काम करणार्‍या सेक्रेटरीपेक्षा जास्त आहे... आणि तिला तर पाच मुलंही आहेत... ''

' माफ करा सर ,..'' त्या आपल्या कामात नेहमी तरबेज असणार्‍या सेक्रेटरीने चिडून उत्तर दिले, '' जर मी बरोबर बोलत असेल तर आम्हाला पगार आम्ही इथे किती आऊटपुट देतो त्यासाठी दिला जातो..., नाकी आम्ही आमच्या घरी आमच्या खाजगी वेळेत किती आऊटपुट देतो यासाठी ...''

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

Show comments