Dharma Sangrah

मटर खिमा

Webdunia
साहित्य : 250 : ग्रॅम मटाराचे दाणे, 1/2 किलो खिमा, 3 कांदे बारीक चिरलेले, 10-12 लसणाच्या पाकळ्या 1/2 चमचा आलाची पेस्ट, 3 मोठे टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा हळद, 2 चमचे धन्याची पूड, 1/2 वाटी तेल, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.

कृती :    सर्वप्रथम टोमॅटो उकळून त्याचे सालं काढून बारीक बारीक चिरावे. खिमा स्वच्छ धुऊन चाळणीत ठेवून त्याचे पाणी काढून घ्यावे. कांदे किसून घ्यावे. कुकरामध्ये तेल घालून त्यात किसलेला कांदा चांगला परतून घ्यावा, व नंतर त्यात आले लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, धने पूड, व खिमा घालून या मिश्रणाला लाल रंगावर परतून घ्यावे. नंतर त्यात मटाराचे दाणे, थोडे टोमॅटो, मीठ व 3 वाट्या पाणी घालून 3 मिनिट शिजवावे. कुकर थंड झाल्यावर त्यावर कोथिंबीर घालवी व सर्व्ह करावा.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Baby Shower डोहाळेजेवण निमित्त सात्विक, चविष्ट आणि पारंपरिक मेन्यू पाककृती

उन्हाळ्यात तुमच्या आरोग्यासाठी कोणत्या भाज्या सर्वोत्तम आहेत जाणून घ्या

जेईई मध्ये कमी स्कोअर पडले, हे अभ्यासक्रम निवडा नशीब बदलेल

भेगा पडलेल्या टाचांसाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

तिशी ओलांडली? महिलांनी या ५ चाचण्या न विसरता करायलाच हव्या; भविष्यातील आजार टाळा

पुढील लेख
Show comments