Festival Posters

फिश क्रॉकेटस

Webdunia
साहित् : 1 कप पाणी, 6 लहान बटाटे, 675 ग्रॅम रावस माशाच्या तुकड्या, 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा चमचा वर्सेस्टरशायर सॉस, 1 मोठा पार्सली चिरलेली, 1 छोटा चमचा मीठ, चिमूटभर मिरे पूड, 1 लहान चमचा मैदा, 1 अंडे घुसळलेले, 1/2 कप ब्रेड चुरा, 2 कप तेल, टोमॅटो कॅचप.

कृती : कुकरमध्ये पाणी घाला. बटाटे घाला. मासा एका वेगळ्या भांड्यात ठेवा. कुकर बंद करून 5 मिनिटे शिजवा. नंतर कुकर उघडा. मासा आणि बटाटे काढा. माशाचे काटे आणि खवले काढा. बटाटे सोलून काट्याने त्यांचा लुसलुशीत लगदा करा. मासा बटाटे, कांदा, वर्सेस्टरशायर सॉस, पार्सली, मीठ आणि मिरे एकत्र करून चांगले मिसळा. मिश्रणाचे 12 भाग करा. पाटावर मैदा पसरा. पाटावर 5 सें. मी. लांबीचे लांबट कबाब तयार करा. प्रत्येक कबाब अंड्यात आणि ब्रेडच्या चुऱ्यात बुडवा. तेल गरम कबाबाला बदामी होईपर्यंत तळा. टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम वाढा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

घाणेरडे पाणी कसे स्वच्छ करावे, जाणून घ्या ५ योग्य पद्धती

कंडोमनंतर आता गोळी, YCT-529 पुरुषांसाठी पहिली गर्भनिरोधक टॅबलेट

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात पेरू खाण्याचे हे दोन फायदे ऐकून हैराण व्हाल, आजपासून दररोज खाण्यास सुरुवात कराल

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments