Dharma Sangrah

अंडा राईस

Webdunia
साहित् य : १ वाटी शिळा किंवा ताजा भात, २ अंडी, १ टोमॅटो, १ छोटा कांदा, २ मिरच्या, तेल, मीठ, थोडीशी धने पावडर, जीरे, कोथिंबीर.

कृत ी :
NDND
फ्राईंग पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका, कांदा चांगला परतल्यावर टोमॅटो आणि मिरच्या टाका, हे परतून झाल्यावर जीरे, धने पावडर टाका, नंतर अंडी थेट पॅनमध्ये फोडा, भुर्जीसारखे फ्राय करा, भुर्जी थोडी ओली असताना, भात टाका (भात थोडा उशिरा टाकला तर सगळी चव जाते) चांगले फ्राय करा, अंडा राईस तयार. वाढताना वरुन चिरलेली कोथिंबीर पेरा.

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी आणि मऊ बनवण्यासाठी घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या

कडक उन्हात उसाचा रस ठरतो अमृत! जाणून घ्या त्याचे जबरदस्त फायदे

मुलांशी मैत्रीपूर्ण नाते कसे निर्माण कराल? जाणून घ्या या सोप्या Parenting Tips

अकबर-बिरबलची कहाणी : महागडा सुगंध

मुले पालकांच्या या सवयी आयुष्यभर विसरत नाहीत; प्रत्येक पालकाला त्या माहित असायला हव्यात

Show comments