suvichar

एग सॅंडविच

Webdunia
WDWD
लागणार े जिन्न स:
दो न अंड े उकळवू न बारी क कापलेल े, 6 स्लाइ स ब्रे ड, ए क उकळलेल ा बटाट ा, ए क- दो न हिरव्य ा मिरच्य ा बारी क चिरलेल्य ा, 1/2 सिमला मिरच ी बारी क कापलेल ी, दो न चमच े ची ज किसू न, ती न चमच े बट र, दो न चमच े हिरव ी चटण ी, चवीनुसा र मी ठ, टोमॅट ो सॉ स.
करावयाच ी कृत ी:
ब्रे ड, दह ी, चटण ी सोडू न इत र जिन्न स मिक् स रमधू न वाटू न घ्य ा. दो न ब्रेडल ा बट र लाव ा आण ि दो न ब्रेडव र चटण ी लाव ा. बट र लावलेल ा ब्रेडव र तया र केलेल े मिश्र ण व्यवस्थि त लावू न घ्य ा. आण ि चटण ी लावलेल ा ब्रे ड त्याव र ठेव ा. हलक्य ा हातान े दाबू न आपल्याल ा आवडीप्रमाण े कापू न सॉ स सोब त सर्व् ह कर ा. हव े असल्या स टोस्टरमध्य े गर म करू न घ्य ा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चेहऱ्याची सैल त्वचा कशी घट्ट करावी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

झोपण्यापूर्वी लहान वेलची चघळल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात हे बदल दिसून येतील

उन्हाळ्यात दुपारी पिण्यासाठी एक उत्तम रिफ्रेशिंग ड्रिंक Litchi Lemonade

उन्हाळ्यात काळे कपडे घालणे नेहमीच चुकीचे असते का? 'हा' एक अपवाद तुम्हाला माहीत आहे का?

Show comments