Marathi Biodata Maker

चिकन करी

Webdunia
ND
साहित् य : 1 किलो चिकन, 2 टी-स्पून आलं-लसणाची पेस्ट, 4 लवंगा, 1 लहान तुकडा कलमी, 2 चमचे धने पूड, हळद, 2 चमचा रिफाइन्ड तेल, 250 ग्रॅम कांदे, 2 तेजपान, 2 लहान वेलदोडे, ‍1 चमचा तिखट, 2 चमचा गरम मसाला.

कृती : ‍ सर्वप्रथम चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. 1 कांद्याला लहान तुकड्यांमध्ये कापून वेगळे ठेवावे. बाकी उरलेल्या कांद्याची पेस्ट तयार करावी. कुकरमध्ये तेल तापत ठेवावे त्यात लवंगा, तेजपान, कलमी व चिरलेला कांदा टाकून गुलाबी होईस्तोर परतावे. नंतर त्यात चिकन टाकून पाणी आटेपर्यंत चिकनला शिजवत राहावे. जेव्हा पूर्ण पाणी आटून जाईल त्यात कांदा, लसुण आणि आलाचे पेस्ट टाकून 10 मिनिटापर्यंत परतावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने व गरम मसाल्याची पूड टाकून 20 मिनिटापर्यंत शिजवावे. मग त्यात 2 कप पाणी टाकून कुकरचे झाकण लावावे. 1 शीटी होईपर्यंत शिजवावे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

सँडविचचे हे प्रकार जे अगदी झटपट बनवू शकतात; अगदी सोपी रेसिपी

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

Show comments