Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिकन हाँगकाँग

Webdunia
PR
साहित् य : 800 ग्रॅम चिकन तुकडे केलेले, 50 ग्रॅम आलं बारीक केलेलं, 100 ग्रॅम सिमला मिरची काप केलेले, 200 ग्रॅम कांदे चिरलेले, 200 ग्रॅम कांद्याची जुडी बारीक चिरलेली, 6 सुक्या मिरच्या, 200 ग्रॅम लाल सिमला मिरच्या, 100 ग्रॅम तेल, 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे
चिली पेस्ट, 1 चमचा साखर, 1 चमचा विनेगर, 1 चमचा अरोमेट पावडर, तेल आवश्यकतेनुसार, मीठ चवीप्रमाणे, 5 चमचे कॉर्न फ्लॉवर.

कृती : एका भांड्यात तुकडे केलेले चिकन घेऊन त्यात कॉर्नफ्लॉवर मिसळून फ्राई करून घ्यावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लाल साबूत मिरची व चिरलेल्या भाज्या टाकून 5 मिनिट शिजू द्यावे. नंतर त्यात चिकन घालून 5 मिनिट शिजत ठेवावे. त्यात सोया सॉस, चिली पेस्ट, साखर, विनेगर व मीठ घालून 3 मिनिट शिजू द्यावे नंतर सर्व्ह करताना त्यात अरोमेट पावडर घालून गरम गरम सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Breakfast special : ओनियन पराठा रेसिपी

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

Career in MBA in Healthcare Management : हेल्थ केअर मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

हेअर सीरम कसे वापरावे? जाणून घ्या 5 फायदे

Health Tips: प्रथिनांच्या कमतरतेवर मात कशी करावी

Show comments