Dharma Sangrah

झटपट सुके मटण

वेबदुनिया
साहित्य : १ किलो मटण, ४/५ हिरव्या मिरच्या, आले, १ छोटा लसूण, कांदा, गरम मसाला, २/३ कांदे, लसूण, ४/५ टेबलस्पून तिखट, हळद, हिंग, तमालपत्री, १/२ वाटी गोडे तेल, कोथिंबीर, चवी पुरते मीठ.

कृती : हिरव्या मिरच्या, आले व लसूण एकत्र करून त्याची पेस्ट करून घेणे. मटण चांगले धुवून घ्या. एका पातेल्यात तेल गरम करायला ठेवा, त्यामध्ये ४/५ लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका त्याबरोबर तमालपत्री टाका. लसूण तांबूस झाला की हिंग, बारीक चिरलेला कांदा टाका. तो चांगला गुलाबी झाला की मटण टाका. आले-लसणाची पेस्ट टाका. नंतर चांगली परतवून घ्या, लाल मसाला, हळद घाला. चांगले हलवून/एकत्र करून पातेल्यावर झाकण ठेऊन त्यात पाणी ठेवा. १५ मिनिटे शिजवा. त्यामध्ये गरम मसाला घाला, कोथिंबिर घाला. बस, झटपट सुके मटण तयार!
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

Benefits of Cashew:मूठभर काजू तुमच्या त्वचेसाठी, केसांसाठी आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे, दररोज सेवन करा

वजन कमी करण्यासाठी हे व्यायाम करा

मुलं प्रेमात पडल्यावर सर्वात आधी बदलतात या ५ गोष्टी

Cucumber Poha उन्हाळ्यात ट्राय करा थंडगार काकडी पोहे; सोशल मीडियावर रेसिपी व्हायरल

पुढील लेख
Show comments