Festival Posters

टोमॅटो मटण

Webdunia
साहित् य : 500 ग्रॅम मटण, 250 ग्रॅम टोमॅटो, 2 मोठे चमचे मैदा, 1 लहान चमचा धने पूड, 1 लहान चमचा काळेमिरे पूड, 1 छोटा चमचा मीठ, 2 मोठे चमचे तूप किंवा तेल, 2 मध्यम आकाराचे कांदे, 1 चमचा तुळशीच्या पानांची पूड, कोथिंबीर.

कृत ी : मटणाचे दीड इंच लांबीचे तुकडे करावे. टोमॅटोचे चार काप कापावे. कांद्यांना बारीक चिरून घ्यावे. प्रेशर कुकरामध्ये मटण, 1/2 लहान चमचा मीठ, 1/4 चमचा काळे मिरे पूड व 1 कप पाणी घालून 5 मिनिट शिजवावे. थंड झाल्यावर मटण बाहेर काढून, पाणी वेगळे ठेवावे.

मैद्यात उरलेले मीठ, काळे मिरे व धने पूड टाकावी. पॅनमध्ये एक चमचा तूप घालावे. मटणाचे तुकडे मैद्यात रोल करून तळून घ्यावे. सर्व तुकडे बेकिंग ट्रेमध्ये सेट करण्यास ठेवावे.

उरलेल्या तुपात कांदा घालून परतून घ्यावा व त्यात मैदा टाकावा. 2-3 मिनिटानंतर त्यात टोमॅटो, स्टॉक, कोथिंबीर आणि साखर घालून एक उकळी आणावी. ह्या मिश्रणात मटण घालून वरून तुळशीची पूड घालून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Ice Facial कडक ऊन आणि घामावरचा सर्वोत्तम उपाय, चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि त्वचा टवटवीत ठेवते

इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी: १० वी पास उमेदवारांसाठी ३५०० जागा, पगार २ लाख रुपये महिना

Achari Bhindi Recipe: पारंपरिक भारतीय मसाल्यांचा वापर करून आचारी भेंडी अशा प्रकारे बनवा

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

डायबिटीज आणि BP आता 25 वयातच? कारणं ऐकून धक्का बसेल

पुढील लेख
Show comments