Marathi Biodata Maker

तंदूरी चिकन

Webdunia
ND
साहित् य : मध्यम आकाराच्या चिकनचे 2 तुकडे, तिखट आवश्कयतेनुसार, 3 चमचे लिंबाचा रस, 100 ग्रॅम लोणी

पेस्ट बनविण्यासाठी साहित्य : 100 ग्रॅम दही, 20 ग्रॅम आलं पेस्ट, 1 चमचा जीरं पूड, मीठ चवीप्रमाणे, 100 ग्रॅम क्रीम, 20 ग्रॅम लसणाचे पेस्ट, 1/2 गरम मसाला.

कृती : चिकनला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे. एका मोठ्या भांड्यात दही फेटून घ्यावे पेस्टसाठी ठेवलेली सर्व सामग्री त्यात टाकून एकजीव करावे. चिकनच्या दोन्ही तुकड्यांना मधुन चिरा लावावे आणि त्यात ही पेस्ट भरावी. 4-5 तासानंतर चिकनला एका सळईत ओवावे. दोन्ही तुकडे एक-दुसर्‍यापासून 1-2 इंचाच्या अंतरावर असावे. ओवनला 350 डिग्री फेरनहाइट वर गर्म करावे. त्यात 8-10 मिनिटासाठी चिकनला रोस्ट करावे.

चिकनला बाहेर काढून चारीबाजूने लोणी लावून परत 5 मिनिट लिंबु आणि कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

'बोटं चाटून खातील' अशी चविष्ट मसाला गिलक्याची भाजी नक्की ट्राय करा

केसातील उवा काढण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

मासिक पाळीत तीव्र वेदना झाल्यास काय करावे, वेदना थांबवण्याचे उपाय जाणून घ्या

Career in Dploma in Dental hygiene after class 12th : 12 वी नंतर डेंटल हाइजीन मध्ये करिअर बनवा पात्रता जाणून घ्या

नैतिक कथा : छोटासा ससा

Show comments