Marathi Biodata Maker

नॉनवेज पुलाव

Webdunia
WDWD
लागणारे जिन्नस:
2 कप तांदूळ, 2 चमचे चिकन, 2 कांदे बारीक चिरलेले, 1 चमचा मिरे, 2-3 गाजर चिरलेले, तेल, वेलची, 1/2 कप मनुका, 1/2 चमचा जिरे, पाणी.

करावयाची कृती:
प्रथम तेलात कांदा सोनेरी रंगावर परतवून घ्या. त्यात चिकन टाकून 10 मिनिटे शिजवा. नंतर त्यात पाणी, मीठ व मिरे टाकून झाकून ठेवा. 4 कप पाणी उकळवून घ्या. त्यात तांदूळ टाकून पाच मिनिटे शिजवा. नंतर गॅसवरून उतरवून घ्या.

त्यात सॉस, वेलची, गाजर, मनुके, जिरे आणि शिजविलेला तांदूळ टाका. शेवटी सर्व मिश्रण ओव्हनमध्ये 350 डिग्री तापमानावर ठेवून 45 मिनिटे शिजवा. गरमा-गरम पुलाव सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

चेहऱ्याची सैल त्वचा कशी घट्ट करावी

जातक कथा : राजा आणि गिधाडाची भेट

झोपण्यापूर्वी लहान वेलची चघळल्यास तुम्हाला तुमच्या शरीरात हे बदल दिसून येतील

उन्हाळ्यात दुपारी पिण्यासाठी एक उत्तम रिफ्रेशिंग ड्रिंक Litchi Lemonade

उन्हाळ्यात काळे कपडे घालणे नेहमीच चुकीचे असते का? 'हा' एक अपवाद तुम्हाला माहीत आहे का?

Show comments