Festival Posters

बटर चिकन

Webdunia
PR
साहित् य : 500 ग्रॅम चिकन, 1 किलो टोमॅटो, 5 हिरव्या मिरच्या, लसूण 5 पाकळ्या, एक लहान तुकडा आलाच, 100 ग्रॅम तेल, 2 चमचे कस्तूरी मेथी, 1 चमचा काळे मिरे, चिमटीभर गरम मसाला, धणे पूड, 50 ग्रॅम मावा, 50 ग्रॅम लोणी, 25 कोकोनट पावडर, 100 ग्रॅम क्रीम, 1/2 चमचा साखर, मीठ चवीनुसार.

कृत ी : सर्वप्रथम एका भांड्यात टोमॅटो, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि तेल 1/2 लीटर पाण्यात टाकून उकळून घ्यावे. 25 मिनिटानंतर या मिश्रणाला मिक्सरमधून काढून एकजीव करावे. या ग्रेव्हीला पाणी आटेस्तोर शिजवून घ्यावे. व त्यात चिकन टाकून 20 ‍िमनिटे शिजवावे. सर्व्ह करताना त्यात क्रीम व लोणी टाकावे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

केसांच्या समस्येवर कांद्याचे पाणी उकळून लावण्याचे फायदे जाणून घ्या

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो दुर्लक्षित करू नका

संयुक्त कुटुंबात राहणे योग्य आहे की अयोग्य? फायदे आणि तोटे जाणून घ्या

Show comments