Marathi Biodata Maker

बोंबील

Webdunia
ND
साहित् य : 8-10 बोंबील, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट, मीठ, तांदळाचा बारीक रवा तेल.

कृत ी : बोंबील डोक्याकडून कापून घेऊन उभा चिरून काट्याकडून फ्लॅट करून घ्यावा. धुऊन मीं लावून ठेवावा. नंतर दाबून सर्व पाणी काढून टाकावे. त्यास हळद, तिखट, आलं-लसूण पेस्ट, थोडं तेल घालून लावावं. तेल लावल्याने मसाला बोंबीलला व्यवस्थित लागतो. गॅसवर तवा ठेवून गरम झाल्यावर तेल घालावे व गरम तेलात बोंबील रव्यात घोळवून त्यावर टाकावा. नंतर गॅस कमी करून दोन्ही बाजूने तळून गरम गरम सर्व्ह करा.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

परफेक्ट विंग्ड आयलाइनर लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

घट्ट बूट घातल्याने तुमच्या पायाच्या तळव्यांना वेदना होऊ शकतात, वेदनांची मुख्य कारणे जाणून घ्या

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या योगासनांचा सराव करा

लघु कथा : शिकारी आणि साप

कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये यासाठी सोपा उपाय

Show comments