Dharma Sangrah

भरली अंडी

Webdunia
साहित्य : 6 अंडी, 6 लहान बटाटे, 2 चिरलेले टोमॅटो, 2 चमचे तेल, 1 बारीक चिरलेला कांदा, 1/2 नारळाचा किस, 3 लसू ण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच लांबीचा आलेचा तुकडा, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, कोथिंबीर चिरलेली.

कृती : अंडी आणि बटाटे उकळून त्यांना मधून चिरून घ्यावे. तेल गरम करून त्यात आधी कांदे-लसूण सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे. नारळाचा बुरासुद्धा परतून घ्यावा. हिरव्या मिरच्या, तिखट, हळद, नारळ व कांदे-लसूण, मीठ, गरम मसाला, आलं आणि कोथिंबिरीची पेस्ट तयार करावी. अंडी आणि बटाट्यात हे मिश्रण सावधगिरीने भरावे.

तेल गरम करून त्यात बाकी उरलेले कांदे व टोमॅटोला परतावे. नंतर त्यात भरलेले बटाटे, अंडी व उरलेला मसाला घालावा. थोडे पाणी घालून शिजवून घ्यावे. कोथिंबीर ने सजवून सर्व्ह करावे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

Ice Facial कडक ऊन आणि घामावरचा सर्वोत्तम उपाय, चेहऱ्यावरील सूज कमी करते आणि त्वचा टवटवीत ठेवते

इस्रायलमध्ये नोकरीची मोठी संधी: १० वी पास उमेदवारांसाठी ३५०० जागा, पगार २ लाख रुपये महिना

Achari Bhindi Recipe: पारंपरिक भारतीय मसाल्यांचा वापर करून आचारी भेंडी अशा प्रकारे बनवा

Summer Special Recipe टरबूज आईस्क्रीम

डायबिटीज आणि BP आता 25 वयातच? कारणं ऐकून धक्का बसेल

Show comments